सण-सोहळे-उत्सव-वाढदिवस-जयंत्या चार भिंतींच्या आत साजरे करण्याबाबत
भारत हा बहूजातीय-बहूधार्मिक देश असल्याने या सगळ्यांचे जवळपास रोज सण आणि उत्सव असतात ज्यांचा मुळ उद्देश्य नाहिसा होऊन त्याचे रुपांतर रस्त्यावर गर्दी-शहराचे बकालीकरण-डिजेचा कर्णकर्कश्य गोंगाट यात झाला आहे.
या सगळ्याचा त्रास सगळ्या पशु-पक्ष्यांसह नवजात बालकं, गर्भवती स्त्रिया-आजारी लोक-ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे तरी कुठलाही सण-उत्सव-जन्मदिवस प्रत्येकाने घरात/चार भिंतीच्या आत साजरा करणेत यावा असा अध्यादेश सरकारने जारी करावा !
डॅा.प्रज्ञावंत देवळेकर Contact the author of the petition